८ ते १५ नोव्हेंबरदरम्यान पु.ल. कला महोत्सवाचे आयोजन; आठ दिवस सांस्कृतिक मेजवानी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 7 : पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने दिनांक 8 ते 15 नोव्हेंबर 2019 या दरम्यान विविध कला आविष्कारांचा समावेश असलेल्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 8 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. 

नवीन संचातील "कुसुम मनोहर लेले" "हिमालयाची सावली",  संगीतकार-गायक सलील कुलकर्णी यांचा संगीतमय कार्यक्रम, ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे व अन्य मान्यवरांकडून पु.लं.च्या लेखांचे अभिवाचन, पारंपरिक लोककला, ज्येष्ठ साहित्यिक अरुणा ढेरे यांच्या साहित्यावर आधारित कार्यक्रम, हस्तकला कार्यशाळा दर्जेदार मराठी चित्रपट अशी विविधांगी सांस्कृतिक मेजवानी या आठ दिवसीय महोत्सवामध्ये अनुभवायला मिळणार आहे.

राज्यभरातून अनेक मान्यवर तसेच नवोदित कलाकार महोत्सवात सहभागी होणार असून नाट्य, नृत्य, काव्य, साहित्य, लोककला, हस्तकला, चित्रपट अनेक कलाप्रकारांचा समावेश महोत्सवात करण्यात आला आहे.दिनांक 14 नोव्हेंबर बालदिन संपूर्णपणे बालकांसाठी राखून ठेवण्यात आला असून विस्मृतीत गेलेले खेळ पुन्हा एकदा खेळण्याची संधी मुलांना मिळणार आहे.

महोत्सवाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे:-
¿ÖãÛÎú¾ÖÖ¸ü
08-11-2019


5 ते 6.30
त्रिताल - (एक अनोखी सांगीतिक ¯Ö¾ÖÔÞÖß)                                      सादरकर्ते- पृथ्वी इनोव्हेशन्स
¸ü¾Öà¦ü ®ÖÖ™üµÖ ´ÖÓפü¸ü
7.30 ते 8.30
उद्घाटन
¸ü¾Öà¦ü ®ÖÖ™üµÖ ´ÖÓפü¸ü
8.30 ते 10.30
मराठी नाटक-  कुसुम मनोहर लेले   कलाकार - शशांक केतकर, पल्लवी पाटील ,संग्राम समेळ
¸ü¾Öà¦ü ®ÖÖ™üµÖ ´ÖÓפü¸ü
¿Ö×®Ö¾ÖÖ¸ü
09-11-2019

2 ते 3.30
अभिज्ञानशाकुंतलम ( मराठी नाटक) 
सादरकर्ते- धनश्री लेले, डॉ. प्रसाद  भिडे
×´Ö®Öß ×£Ö‹™ü¸ü
3.30 ते 4.30
तेजोनिधी ( स्वामी विवेकानंदांच्या विचारांवर आधारित नृत्य नाट्य ) सादरकर्ते - डॉ. स्वाती दैठणकर सहकलाकार
¸ü¾Öà¦ü ®ÖÖ™üµÖ ´ÖÓפü¸ü
4.30 ते 5.30
आनंदयात्री पु..(पुलंच्या आनंदोत्सवी लेखनाचे अभिवाचन) सादरकर्ते- लिओनार्दो आर्ट ॲकॅडमी, सोलापूर
×´Ö®Öß ×£Ö‹™ü¸ü
5.30 ते 6.30
गुंतलेले पाश - (गजलांचा कार्यक्रम) सादकर्ते- आप्पा ठाकूर, डॉ. मृण्मयी भजक
¸ü¾Öà¦ü ®ÖÖ™üµÖ ´ÖÓפü¸ü
6.30 ते 8.30
दिंडी (रंगकर्मी अरुण काकडे स्मरणयात्रा)                                सहभाग- प्रभाकर कोलते
×´Ö®Öß ×£Ö‹™ü¸ü
8.30 ते 10.30
मराठी चित्रपट -  संत तुकाराम
×´Ö®Öß ×£Ö‹™ü¸ü
¸ü×¾Ö¾ÖÖ¸ü
10-11-2019
1.00  ते 3.00
पै पैशाची गोष्ट (मराठी नाटक)
सादरकर्ते-  तालीम,मुंबई . कलाकार- ईला भाटे
×´Ö®Öß ×£Ö‹™ü¸ü
3.00 ते 4.00
पंढरीचे भूत( भरतनाट्यम नृत्याविष्कार)                           सादरकर्ते- अपेक्षा घाटकर सहकलाकार
×´Ö®Öß ×£Ö‹™ü¸ü
4.00 ते 5.30
गुगलीफाय (मराठी नाटक)        
सादरकर्ते- मनश्री आर्टस्
¸ü¾Öà¦ü ®ÖÖ™üµÖ ´ÖÓפü¸ü
5.30 ते 7.00
जागर पारंपारिक कलेचा     
सादरकर्ते- »ÖÖêÛú¿ÖÖÆü߸ü रत्नमाळी सहकारी
कलांगण
7.00 ते 8.00
कथांमागच्या कथा (गप्पा गोष्टी)
सादरकर्ते-डॉ. राजेंद्र माने जगदिश पवार
×´Ö®Öß ×£Ö‹™ü¸ü
8.30 ते 10.00
मराठी चित्रपट -  मी दारु सोडली
×´Ö®Öß ×£Ö‹™ü¸ü
ÃÖÖê´Ö¾ÖÖ¸ü
11-11-2019
1.00 ते 3.00
सांगड(मराठी बोली भाषेची काव्यात्मक सांगड)                 सादरकर्ते-  सामर्थ्य थिएटर्स, नवी मुंबई
नॅनो ×£Ö‹™ü¸ü
3.00 ते 5.30
गलती से मिस्टेक -(मराठी नाटक )
सादरकर्ते-आरंभ प्रोडक्शन हाऊस
¸ü¾Öà¦ü ®ÖÖ™üµÖ ´ÖÓפü¸ü
5.30 ते 6.30
लाली -(मराठी एकांकिका)      
सादरकर्ते - कामाक्षी क्रिएटिव्ह
×´Ö®Öß ×£Ö‹™ü¸ü
6.30 ते 8.30
इर्षाद, सादरकर्ते- रसिक साहित्य
¸ü¾Öà¦ü ®ÖÖ™üµÖ ´ÖÓפü¸ü
8.30 ते 10.30
मराठी चित्रपट-  अर्धांगी
×´Ö®Öß ×£Ö‹™ü¸ü
´ÖÓÝÖôû¾ÖÖ¸ü
12-11-20192.00 ते 4.00
माझ्या जन्माची चित्तरकथा  (शांताबाई कृष्णाजी कांबळे यांच्या आत्मवृत्तावर आधारित नाट्यप्रयोग  
सादरकर्ते- अकॅडमी ऑफ थिएटर आर्टस्
×´Ö®Öß ×£Ö‹™ü¸ü
4.30 ते 6.30
 मी शून्य (¿Ö²¤üÖÓ“ÖÖ सुरेल प्रवास)
सादरकर्ते - रेश्मा ÛúÖ¸üÜÖÖ®ÖßÃÖ केतन पटवर्धन
×´Ö®Öß ×£Ö‹™ü¸ü
6.30 ते 7.30
वर्धमान (शास्त्रीय नृत्य - बॅले)
सादरकर्ते- कलासक्त ट्रस्ट पुणे
¸ü¾Öà¦ü ®ÖÖ™üµÖ ´ÖÓפü¸ü
8.30 ते 10.30
बाकीबाब आणि मी ( बा. . बोरकरांच्या कवितांचा संगीतमय कार्यक्रम)                                   सादरकर्ते- सलील कुलकर्णी सहकारी
¸ü¾Öà¦ü ®ÖÖ™üµÖ ´ÖÓפü¸ü
²Öã¬Ö¾ÖÖ¸ü
13-11-201912.30 ते 2.30
काजव्यांच्या गावात
¸ü¾Öà¦ü ®ÖÖ™üµÖ ´ÖÓפü¸ü
2.30 ते 4.00
समजुतीच्या काठाशी ( अरुणा ढेरे यांच्या साहित्याची अनोखी मैफल) सादरकर्ते- डॉ. वंदना बोकील Ûãúलकर्णी
×´Ö®Öß ×£Ö‹™ü¸ü
4.00 ते 6.30
रंगेल फड लावणीचा          
सादरकर्ते- मेघा घाडगे, चंदन शिवेकर इतर
¸ü¾Öà¦ü ®ÖÖ™üµÖ ´ÖÓפü¸ü
6.30 ते 8.30
कवी जातो तेव्हा ( कवी ग्रेस यांच्यावरील ललित बंधावर आधारित नाट्यअभिवाचन)
सादरकर्ते- जागर गंगोत्री ग्रीनबिल्ड
×´Ö®Öß ×£Ö‹™ü¸ü

8.30 ते 10.30
सर्वात्मका सर्वेश्वरा(संगीतमय कार्यक्रमृ)                                   सादरकर्ते- मुंबई मराठी साहित्य संघ गिरगाव
¸ü¾Öà¦ü ®ÖÖ™üµÖ ´ÖÓפü¸ü
ÝÖã¹ý¾ÖÖ¸ü
14-11-2019

11.00 ते 12.30
कलार्पण (नृत्य नाट्य संगीताचा कलाविष्कार)                            सादरकर्ते- कल्पांगण सांस्कृतिक केंद्र, मुंबई
¸ü¾Öà¦ü ®ÖÖ™üµÖ ´ÖÓפü¸ü
12.30 ते 3.00
हस्तकला कार्यशाळा             
सादरकर्ते- सम्यक कलांश प्रतिष्ठान
ॲनिमेशन
3.00 ते 4.00
सायकल आणि मी             
सादरकर्ते- गंधार कुलकर्णी
×´Ö®Öß ×£Ö‹™ü¸ü
4.00 ते 6.30
चला बालपण रंगवूया (पारंपारिक खेळ)                                           सादरकर्ते- मिती क्रिएशन
कलांगण
6.30 ते 8.30
सहज जाता जाता ( ´Öæल्यशिक्षण-गप्पा - गाणी)                             सादरकर्ते- षड्ज पंचम
¸ü¾Öà¦ü ®ÖÖ™üµÖ ´ÖÓפü¸ü
8.30 ते 10.30
मराठी चित्रपट -  सं£Ö वाहते कृष्णामाई
×´Ö®Öß ×£Ö‹™ü¸ü
¿ÖãÛÎú¾ÖÖ¸ü
15-11-2019

11.30 ते 1.30
लेझीम खेळणारी पोरं
सादरकर्ते- अकॅडमी ऑफ थिएटर आर्टस्
¸ü¾Öà¦ü ®ÖÖ™üµÖ ´ÖÓפü¸ü
1.30 ते 3.30
नाचत नाचत गावे ( जेष्ठ संगीतकार सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या ד֡֯֙üÝÖߟÖÖÓ“Öß दृक-श्राव्य मैफल)                                                    सादरकर्ते- वैखरी साऊंड ऑफ आर्टस्, मुंबई
नॅनो ×£Ö‹™ü¸ü
3.30 ते 5.30
पु.. एक संचित (अभिवाचन)
सादरकर्ते- शरद ¯ÖÖëõÖê,  गिरीश कुलकर्णी
×´Ö®Öß ×£Ö‹™ü¸ü
5.30 ते 7.30
जाखडी (पारंपारिक लोककला)
सादरकर्ते- श्री कला इंटरटेनमेंट
कलांगण
7.30 ते 8.30
समारोप
¸ü¾Öà¦ü ®ÖÖ™üµÖ ´ÖÓפü¸ü
8.30 ते 10.30
हिमालयाची सावली (मराठी नाटक) कलाकार- शरद ¯ÖÖëõÖê,शृजा प्रभुदेसाई, विघ्नेश जोशी, जयंत घाटे
¸ü¾Öà¦ü ®ÖÖ™üµÖ ´ÖÓפü¸ü

महोत्सवाचा समारोप समारंभ दिनांक 15 नोव्हेंबर रोजी सायं. 7.30 वाजता रवींद्र नाट्यमंदिर येथे होणार असून रात्री 8.30 वाजता नवीन संचातील "हिमालयाची सावली" या नाटकाने महोत्सवाची सांगता होईल. महोत्सवातील सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य खुले आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश दिला जाणार असून महोत्सवाचा आस्वाद रसिकांनी घ्यावा असे आवाहन पु.ल.देशपांडे अकादमीचे प्रकल्प संचालक श्री.विभिषण चवरे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.