राज भवन येथे स्वयंचिकित्सा शिबीर संपन्न

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 5 - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राजभवन येथे स्वयंचिकित्सेतून विकारांचे व्यवस्थापनया विषयावरील प्रशिक्षण व आरोग्य शिबिर संपन्न झाले.

लायन्स क्लब ऑफ ॲक्शन संस्थेचे अध्यक्ष गिरधारीलाल लुथरिया यांनी स्वयंचिकित्सेच्या माध्यमातून अशक्तपणा, वेदना तसेच विकार यांमधुन मुक्ती या विषयावर प्रात्यक्षिकांसह विवेचन केले.

कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय लायन्स क्लब तथा विश्व सिंधी सेवा संगमचे अध्यक्ष डॉ राजू मनवाणी, डॉ जिगर चावडा, डॉ जेनिथ तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
०००००

Govenror inaugurates workshop on Self-Healing

Mumbai, ०५ - The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari  today inaugurated a workshop on ‘the Art of Self-Healing’ at Raj Bhavan, Mumbai. 

President of Lion Club of Action Mumbai Girdharilal Luthria gave a scientific presentation of effective management of pain and weakness  throuth self healing techniques. 

President of Vishwa Sindhi Seva Sangam Dr. Raju Manwani and the staff and officers of Raj Bhavan were present.   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.