विधानसभेच्या २८६ आमदारांचा शपथविधी संपन्न

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



मुंबई, दि. 27 : विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी 14 व्या विधानसभेमध्ये निवडून आलेल्या 288 पैकी उपस्थित 285 सदस्यांना (दु. 1 वा.पर्यंत) सदस्यत्वाची शपथ दिली. श्री. कोळंबकर यांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ दिली आहे. सुधीर मुनगंटीवार आणि देवेंद्र भुयार हे अनुपस्थित असल्याने त्यांचा शपथविधी आज होऊ शकला नाही.
        
14 व्या विधानसभेमध्ये निवडून आलेल्या सदस्यांना शपथ देण्यासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज विधानसभेची बैठक अभिनिमंत्रित केली होती. बैठकीचा प्रारंभ 'वंदे मातरम्'ने तर समारोप राष्ट्रगीताने झाला.
0000
सचिन गाढवे/ श्रद्धा मेश्राम/ वि.सं.अ./ दि.27.11.2019  
00000

286 विधायकों की शपथविधि पूर्ण

मुंबई, दि. 27 : विधानसभा के  हंगामी  अध्यक्ष, कालिदास  कोळंबकर  ने 14वीं विधानसभा में चुने गए 288 सदस्यों में से उपस्थित 285 सदस्यों को (दो. 1 बजे तक) सदस्यता की शपथ दिलाई। श्री.  कोळंबकर ने कल ही राज्यपाल भगत सिंह कोश्यारी के समक्ष अध्यक्ष के रूप में शपथ ली है। सुधीर मुनगंटीवार और देवेंद्र  भुयार की अनुपस्थिति के कारण, आज उनका शपथविधि नहीं हो सका।

14 वीं विधानसभा के निर्वाचित सदस्यों को शपथ दिलाने के लिए  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ने आज विधानसभा की बैठक बुलाई थी। बैठक वंदे मातरम के साथ शुरू हुई और राष्ट्रगान के साथ समाप्त हुई।
०००००  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.