‘न्यूज ऑन एअर’ॲपवर ऐका ‘आपला महाराष्ट्र’ विशेष वार्तापत्र

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



मुंबई, दि. 22 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलासकार्यक्रमात आपला महाराष्ट्रहे विशेष वार्तापत्र  शनिवार दि. 23 नोव्हेंबर रोजी प्रसारित होणार आहे. हे वार्तापत्र राज्यातील आकाशवाणीच्या 22 केंद्रांवरून तसेच प्रसारभारतीच्या 'न्यूज ऑन एअर' या ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.