मुख्य सचिव अजोय मेहता यांनी केले मतदान

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



मुंबई दि. 21 : मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सकाळी पावणे अकराच्या सुमारास सुपुत्र शिवाजी मेहता यांच्या समवेत पेडर रोडजवळील ॲक्टिव्हिटी हायस्कुलच्या केंद्रात जाऊन मतदान केले.मी मतदान केले आपणही आपल्या मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन मुख्य सचिवांनी यावेळी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.