राज्यपालांनी घेतली राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांची भेट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 24 : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवन येथे सदिच्छा भेट घेतली.  दिनांक ५ सप्टेंबर रोजी राज्यपाल पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कोश्यारी यांची राष्ट्रपतींसोबत ही पहिलीच भेट होती.
००००


Governor calls on President Kovind

Mumbai, 24th Sept : The Govenror of Maharashtra Bhagat Singh Koshyari today (24 Sep)called on the President of India Ram Nath Kovind  at Rashtrapati Bhavan, New Delhi. This was the first meeting of Governor Koshyari with the President of India since taking charge as Governor of Maharashtra on September 5.
००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.