पहिल्या दिवशी राज्यात १४ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई, दि. 27: विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास आज सुरुवात झाली. आज पहिल्या दिवशी राज्यात 14 मतदारसंघात 14 उमेदवारांनी  15 नामनिर्देशन पत्रे दाखल केल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.
०००
सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.27.9.2019

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.