उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे मुंबईत आगमन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि.26 : भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे दोन दिवसाच्या मुंबई भेटीसाठी आज येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई दलाच्या खास विमानाने आगमन झाले.

राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे आणि मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी त्यांचे स्वागत केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.