पूरग्रस्त भागात इंधनाचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 10 - कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात पूर परिस्थिती असल्याने अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याबरोबर इंधनाचा पुरवठाही महत्त्वाचा आहे. यासाठी प्रशासनाकडून पोलिसांच्या मदतीने ग्रीन कॉरिडॉर करण्यात येत असून

इंधन व गॅसचे टँकर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात पोहोचविण्यात येत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा