कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी २१२८.४१ मिमी पावसाची नोंद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 25 मिमी पाऊस

कोल्हापूर, दि. 13 : जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 2128.41 मिमी तर गेल्या 24 तासात सरासरी 9.07 मिमी पावसाची नोंद झाली. यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 25 मिमी पावसाची नोंद झाली.
 
आजअखेर एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
हातकणंगले- 1.75 मिमी एकूण 756.54 मिमी, शिरोळ निरंक एकूण 531.71 मिमी, पन्हाळा- 11 एकूण 2058.43 मिमी, शाहूवाडी- 16.17 मिमी एकूण 23.58 मिमी, राधानगरी- 8.67 मिमी एकूण 2556 मिमी, गगनबावडा- 25 मिमी एकूण 5059 मिमी, करवीर- 4.64 मिमी एकूण 1579.36 मिमी, कागल- 4.43 मिमी एकूण 1698.29 मिमी, गडहिंग्लज- 3.71 मिमी एकूण 1295.86मिमी, भुदरगड- 8.60 मिमी एकूण 2274.40 मिमी, आजरा- 9.50 मिमी एकूण 2743 मिमी, चंदगड- 15.33 मिमी एकूण 2630.33 मिमी.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा