गृहनिर्माण विभागाचे चर्चासत्र रद्द

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 9: ‘परवडणारी घरे आणि झोपडपट्टी पुनर्वसनया विषयावर गृहनिर्माण विभागामार्फत उद्या शनिवार दि. 10 ऑगस्ट रोजी हॉटेल ताज येथे आयोजित करण्यात आलेले चर्चासत्र रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती गृहनिर्माण विभागाकडून देण्यात आली आहे.
000
सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.9.8.2019   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा