सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीप

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


सांगली, दि. 14 : जिल्ह्यात कालपासून आज सकाळपर्यंत सरासरी 0.10 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात 0.5 मि. मी., मिरज 0.1 मि. मी., तासगाव 0.5 मि. मी. व कडेगाव तालुक्यात 0.2 मि.मी. पाऊस झाला आहे तर जत, खानापूर-विटा, वाळवा-इस्लामपूर, आटपाडी, कवठेमहांकाळ व पलूस तालुक्यात पावसाने उघडीप दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा