मंत्रालयात स्वातंत्र्य दिन समारंभाची रंगीत तालीम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


         
मुंबई, दि. 13 : मंत्रालयात 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्वातंत्र्य दिन समारंभाची आज रंगीत तालिम करण्यात आली. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी नंद कुमार, उपसचिव सतीश जोंधळे यांच्यासह राजशिष्टाचार विभाग,  पोलीस दल तसेच विविध मंत्रालयीन विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
000
सचिन गाढवे/ वि.सं.अ./ दि. 13.8.2019           

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा