स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्या दूरदर्शन व आकाशवाणीवरून संदेश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



मुंबई, दि. 14 : स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संदेश गुरुवार दि. १५ ऑगस्ट सकाळी ९.१५ वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रक्षेपित होणार आहे. तर राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून सकाळी साडेनऊ वाजता प्रसारित होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा