बकरी ईदनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. ११ : राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी राज्यातील नागरिकांना बकरी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

बकरी ईद (ईद उल झुहा) हा पवित्र सण पूर्ण श्रद्धा व समर्पण भावनेचा संदेश देतो. हा  सण साजरा करताना दानधर्म तसेच उपेक्षित वर्गाच्या कल्याणाचा उदात्त विचार केलेला आहे. बकरी ईदच्या सणानिमित्त मी राज्यातील नागरिकांना विशेषतः मुस्लीम बंधू - भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

००००

Maharashtra Governor greets people on Bakri Eid


The Governor of Maharashtra CH. Vidyasagar Rao has greeted the people of Maharashtra on the occasion of Bakri Eid (Eid Ul Zuha). In his message, the Governor has said:

The auspicious festival of Bakri Eid gives a message of complete devotion and sacrifice. The festival has advocated the noble cause of charity and welfare of the underprivileged.  I extend my heartiest greetings to the people of Maharashtra, especially to Muslim brothers and sisters, on the happy occasion of Bakri Eid.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा