सांगली जिल्ह्यात सरासरी 6.70 मि. मी. पावसाची नोंद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
सांगली, दि. 9 : जिल्ह्यात कालपासून आज सकाळपर्यंत सरासरी 6.70 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक 29  मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.

कालपासून आज सकाळपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी कंसात 1 जुनपासून आतापर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 8.7 (461.8), जत निरंक (171.5), खानापूर-विटा 2 (293.4), वाळवा-इस्लामपूर 6.7 (629.9), तासगाव 4.5 (356.2), शिराळा 29 (1540.9), आटपाडी निरंक (182.1), कवठेमहांकाळ 1 (260.2), पलूस 2.9 (383.5) व कडेगाव 7.8 (631.4).

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा