मुंबईतील अतिवृष्टीचा मुख्य सचिवांनी घेतला आढावा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई दि 2 : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा आज मुख्य सचिव अजोय मेहता यांनी मंत्रालयातील आपत्कालीन कक्षातून घेतला.


मुंबईतील तिन्ही मार्गावरील रेल्वे सेवा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पावसाच्या पाण्याचा निचरा यासंदर्भात त्यांनी माहिती घेतली. आपत्कालीन परिस्थितीत यंत्रणांनी दक्ष रहावे, अशा सूचना मुख्य सचिवांनी संबंधितांना यावेळी दिल्या.


यावेळी  मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर आदी उपस्थित होते.
000


The Chief Secretary reviews the Excessive down power situation in Mumbai. 

Mumbai dated 2  The Chief Secretary Ajoy Mehta today reviewed the situation arising out of the excessive downpour of rain in Mumbai since the last two days from the Emergency Cell at the Mantralaya.
He reviewed the railway operations on all the three routes and public transport operations and the water logging in Mumbai. He instructed the concerned Officers at the Emergency cell to remain alert and responsive to the situation. 
The Principal Secretary to the Chief Minister Bhushan Gagrani and Secretary Kishor Nimbalkar were also present on the occasion.
000


मुंबई के अतिवृष्टि का मुख्य सचिव ने लिया जायजा

मुंबई : गत दो दिनों से मुंबई में शुरू संततधार  बारिश से निर्माण हुई परिस्थिती का जायजा आज मुख्य सचिव अजोय मेहता ने मंत्रालय के आपातकाल कक्ष से लिया.  
मुंबई के तीनों मार्ग की रेल सेवा, सार्वजनिक यातायात व्यवस्था, बारिश के पानी का निर्वहन के संदर्भ में उन्होंने जानकारी ली. आपातकाल की स्थिति में यंत्रणाओं ने इस समय दक्ष रहने की सूचना  मुख्य सचिव ने संबंधित अधिकारियों को दिए.
इस समय मुख्यमंत्री के प्रधान सचिव भूषण गगराणी, सचिव किशोर निंबालकर आदि उपस्थित थे. 

000कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा