मालाड दुर्घटनेबद्दल राज्यपालांना दुःख

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि.2 : मालाड मधील पिंपरीपाडा येथे भिंत कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.


मुंबईत झालेल्या अतिवृष्टीत मालाड येथे भिंत कोसळून अनेक लोकांना जीव गमवावा लागला, ही अतिशय दुर्देवी घटना आहे. या दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या आप्तेष्टांप्रती मी आपल्या शोकसंवेदना व्यक्त करतो तसेच सर्व जखमींना लवकर बरे वाटावे, यासाठी प्रार्थना करतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात सांगितले आहे.

00000

“Malad incident extremely unfortunate”: Governor

The Governor of Maharashtra CH. Vidyasagar Rao has expressed grief over the loss of life in the incident of wall collapse in Malad, Mumbai on Tuesday (2 July).

“The wall collapse incident at Malad in Mumbai in which many innocent lives have been lost is extremely unfortunate. I convey my condolences to the next of those who lost their loved ones and wish speedy recovery to the injured,” said the Governor. 

000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा