अतिवृष्टीमुळे मुंबई, उपनगर व ठाणे जिल्ह्यात आज सुटी जाहीर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई दि. 2 : अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता राज्य शासनाने आज मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे या तीन जिल्ह्यांमध्ये सुटी जाहीर केली असून अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, असे राज्य शासनातर्फे कळविण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा