माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना मंत्रालयात अभिवादन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 1 : हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रालयात पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.


यावेळी महसूल राज्यमंत्री संजय राठोड, अतिरिक्त मुख्य सचिव मेधा गाडगीळ यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही दिवंगत वसंतराव नाईक‍ यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा