सोमवारचा मंत्रालय लोकशाही दिन रद्द; नवीन तारीख नंतर कळविणार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 7 : मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि. 10 जून, 2019 रोजी आयोजित करण्यात आलेला मंत्रालय लोकशाही दिन पुढे ढकलण्यात आला आहे. लोकशाही  दिनाची नवीन तारीख नंतर कळविण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाने कळविले आहे.
0000
सचिन गाढवे/वि.सं.अ./7.6.2019

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा