महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 6 : महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त आज वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी,  मुख्य राजशिष्टाचार अधिकारी नंदकुमार, सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव संजय भोसले, अवर सचिव महेश वाव्हळ, यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
००००


CM Fadanvis pays homage to Maharana Pratap Singh
Mumbai, June 6: Chief Minister Devendra Fadanvis today paid homage to Maharana Pratap Singh on his birth anniversary by garlanding his portrait at the official Varsha residence today.
On this occasion, Minister of State for Home Dipak Kesarkar, CM’s Principal Secretary BHushan Gagrani, Chief Protocol Officer Nandkumar, and Deputy Secretary of GAD Sanjay Bhosle, Additional Secretary Mahesh Wavhal and officers and employees too offered floral tributes to Maharana Pratap’s portrait and paid homage to him.

0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा