बुद्धपौर्णिमेनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई, दि. १७ : राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी राज्यातील सर्व नागरिकांना बुद्धपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

बुद्धपौर्णिमेचा पवित्र दिवस भगवान बुद्धांच्या महान जीवन कार्याचे तसेच त्यांच्या करुणा, अहिंसा, समता व प्रेम या शाश्वत मूल्यांचे स्मरण देतो. या मंगल प्रसंगी राज्यातील सर्व नागरिकांना मी हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा