मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. ०१ : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५९ व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी  सचिन कुर्वे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्यसैनिक, अधिकारी, पोलीस, कर्मचारी, विद्यार्थी  तसेच नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा