महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्र्याचे हुतात्म्यांना अभिवादन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि.०१ : महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौकात जाऊन  हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. 
यावेळी बृहन्‍मुबई महानगर पालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, मुख्य सचिव यु.पी.एस मदान, पालिकेचे आयुक्त अजोय मेहता तसेच प्रशासनातील विविध वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा