उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे मुंबईत आगमन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. २५ : भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे तीन दिवसांच्या मुंबई भेटीसाठी आज येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई दलाच्या विशेष विमानाने आगमन झाले.

राज्यपाल चे. विद्यासागर राव, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजगोपाल देवरा तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि तिन्ही दलाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा