वस्त्रोद्योग घटकांनी ३१ जानेवारी पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई, दि. ५ : राज्याचे वस्त्रोद्योग धोरण २०१८-२३ अंतर्गत ऑनलाईन नोंदणी सुरु झाली असून वीज दर सवलतीस पात्र असणाऱ्या वस्त्रोद्योग घटकांनी दिनांक ३१ जानेवारी २०१९ पर्यंत संचालनालयाच्या https://www.dirtexmah.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी व आवेदन करावे, असे आवाहन संचालक, वस्त्रोद्योग, नागपूर यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा