सावित्रीबाई फुले यांना मंत्रालयात अभिवादन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई दि. 3 : थोर समाजसेविका आणि महिला शिक्षण कार्यातील अग्रणी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रालयात पुष्पहार व पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव बिपीन मल्लिक, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव छाया वडते, उपसचिव सतीश जोंधळे, गृह विभागाचे उपसचिव युवराज अजेटराव आदींसह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा