प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सोलापूर येथे उत्स्फूर्त स्वागत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतसोलापूर, दि. 9 : भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज सोलापूर येथील होम मैदानावरील हेलिपॅडवर सकाळी 10.50 वाजता उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.


यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापौर शोभा बनशेट्टी, पोलीस महासंचालक दत्तात्रय पडसलगीकर, विभागीय आयुक्त आनंद लिमये, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस आयुक्त महादेव तांबडे  यांनी गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा