मुख्यमंत्री सहायता निधीसाठी नमो ग्रुप फाऊंडेशनच्या वतीने एक लाखाचा धनादेश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 5 : मुख्यमंत्री सहायता निधीसाठी नमो ग्रुप फाऊंडेशन महाराष्ट्र शाखेच्या वतीने एक लाखांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्रालयात सुपूर्द करण्यात आला.


यावेळी वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे, नमो ग्रुपचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद परदेशी, मुख्य प्रवक्ता विकास रासकर, नमो ग्रुपचे सचिव सुधाकर राजे, अजिंक्य डी वाय पाटील पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एकनाथ खेडेकर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा