राष्ट्रपतींचे दिल्लीकडे प्रयाण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



मुंबई, दि. 28 : दोन दिवसांच्या मुंबई भेटीनंतर आज राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन दिल्लीकडे प्रयाण झाले.

राष्ट्रपतींना निरोप देण्यासाठी विमानतळावर राज्यपाल चे.विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी नंदकुमार तसेच वरिष्ठ पोलिस अधिकारी व भूदलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा