संविधान दिनानिमित्त मंत्रालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई, दि.26: संविधान दिनानिमित्त मंत्रालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले, मुख्य सचिव दिनेश कुमार जैन, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुनिल पोरवाल, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव बिपीन मलिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, प्रधान सचिव भूषण गगराणी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, आमदार रमेश पाटील आदींसह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही संविधान उद्देशिकेचे वाचन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा