संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मुख्यमंत्र्यांनी केले अभिवादन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई, दि.26 : संविधान दिनाच्या निमित्ताने ओव्हल मैदानासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.


यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले, आमदार सर्वश्री राज पुरोहित, भाई गिरकर, ॲड. आशिष शेलार आदी मान्यवरांनीही डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भारतीय संविधानाच्या प्रतिमेलाही पुष्प अर्पण केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा