सहकार विभागातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ३ कोटी ६८ लाख रुपयांचा धनादेश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 16  : सहकार विभागातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 3 कोटी 68 लाख 43 हजार 39 रुपयांचा धनादेश सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज मंत्रालयात सुपूर्द केला.


यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पदुममंत्री महादेव जानकर, शिक्षणमंत्री विनोद तावडे तसेच सहकार आयुक्त सतीश सोनी आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा