राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई  दि. 2 : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस मंत्रालय येथे शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि पशु संवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी गृहराज्य मंत्री दिपक केसरकर, मुख्य सचिव दिनेश कुमार जैन, अप्पर मुख्य सचिव बिपीन मलीक, आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनीषा वर्मा, अवर सचिव महेश वाव्हळ आदी मान्यवर उपस्थित होते. 
000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा