विधान भवनात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई  दि. 2: विधान भवन येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी विधानपरिषदेच्या सदस्या डॉ. निलम गोऱ्हे, विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, सभापतींचे सचिव महेंद्र काज, अवर सचिव रविंद्र जगदाळे आदी उपस्थित होते.  
000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा