सर्व धर्म प्रार्थनेने महात्मा गांधी यांना अभिवादन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई दि. 2 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालय शेजारी असणाऱ्या  महात्मा गांधीं यांच्या पूर्णांकृती पुतळ्यास राज्याचे मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 


यावेळी महात्मा गांधी जयंती समितीचे सदस्य रवी बंगेरा, श्रीमती भावना कोल्हे, सुमंत पवार, संतोष गोईल आदी मान्यवर उपस्थित होते. कुलाबा येथील म्युनसिपल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यावेळी सर्वधर्म समभाव  ही नाटिका सादर केली.  
000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा