भंडारा, दि.१० : आमदार नाना पटोले यांच्या सुकळी येथील निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांत्वन पर भेट दिली. नुकतेच श्री.पटोले यांच्या मातोश्री मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
ताज्या बातम्या
प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम
Team DGIPR - 0
चंद्रपूर, दि. 26 : शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, वंचित, महिला, युवक-युवती यांच्यासह दुर्बल घटकाला विकासाचा केंद्रबिंदू मानून राज्य सरकार विकासाच्या मार्गावर वाटचाल करीत आाहे....
लोककल्याणाचा विचार डोळ्यासमोर ठेवून विधानमंडळाची वाटचाल – सभापती प्रा. राम शिंदे
Team DGIPR - 0
मुंबई, दिनांक २६ जानेवारी - भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विधान भवन, मुंबई येथे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला...
प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते ध्वजवंदन
Team DGIPR - 0
मुंबई, दि. 26 : भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते आज...
भारतीय प्रजासत्ताकाचा ७५ वा वर्धापन दिनोत्सव; विभागीय आयुक्तालयात तिरंग्यास मानवंदना
Team DGIPR - 0
अमरावती, दि. 26 : भारतीय प्रजासत्ताकाच्या 75 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज प्रभारी विभागीय आयुक्त सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत तिरंग्यास मानवंदना देण्यात...
प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ध्वजवंदन
Team DGIPR - 0
मुंबई, 26: भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी ध्वज फडकवून भारतीय तिरंग्यास वंदन केले.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांसह...